online देणगी सुविधा



सर्व भावीक जनांना कळविण्यात येते कि, श्री रेणुका माता ट्रस्ट यांच्या वतीने आपल्यासाठी online देणगी सुविधा करण्यात आली आहे.आपण आपल्या जवळच्या बँक ऑफ बडोदा शाखेत जावून देणगी जमा करू शकता.पैसे भरण्यची पद्धत खालील प्रमाणे:
१) बँक ऑफ बडोदा शाखेत जाणे.
२)बँकेची स्लीप भरणे.
-name of bank : बँक ऑफ बडोदा
online account no:४५६०१००००२६०६
online account name: श्री रेणुका माता ट्रस्ट
 ३) आपण पैसे भरल्यानंतर बँकेची स्लीप scan करून या  e-mail.-ukkadgaon@gmail.com  वर पाठवणे.किंवा ९९७५११२६६६ या वर कॉल करून सांगणे.

No comments:

Post a Comment